Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

पुढचा मुक्काम

कुठे जायचं?

फार पूर्वी शिकलेलं एक सुभाषित !!
"चलत्येकेन पादेन तिष्टत्यन्येन बुद्धीमान | ना समीक्ष्यपरम स्थानम पूर्वमायतनम त्यजेत !"
ह्याचा अर्थ: शहाणी माणसं एके वेळी एका पायाने चालतात आणि त्यावेळी दुसर्या पायावर उभी रहातात. तात्त्पर्य: दुसरं ठिकाण नक्की ठरवल्याशिवाय पहिलं स्थान सोडूं नये!
किंवा:
" यो ध्रुवाणि परीत्यज्य अध्रुवं परीषेवते | ध्रुवं तस्य नष्यते अध्रुवं नष्टमेव च |"
जॉ माणूस आपलं पक्क ठिकाण सोडून पळत्याच्या मागे लागतो, त्याचं ते पक्क ठिकाण तर जातंच पण डळमळीत असलेलं हातातून निसटतं | "
मग मी काय करूं ?
अनिल

प्रतिसाद

Re: पुढचा मुक्काम
pan aapla pudhcha lekh kadhi lawkar dyaa
नकार